50000 anudan yojna 5th yadi 2023: अनुदान यादी जाहीर आपले नाव आहे का ते पहा.
50000 anudan yojna 5th yadi 2023: अनुदान यादी जाहीर आपले नाव आहे का ते पहा.
50000 हजार अनुदान योजनेसाठी शासनाकडून टप्प्या टप्प्याने अनुदान जाहीर केले जात आहे यापूर्वी 4 याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत त्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नावे होती त्यांना kyc केल्यानंतर अनुदान खात्यामध्ये जमा झाले आहे, मात्र अजून देखील अनेक पात्र शेतकरी नाव आले नसलेले यादी च्या प्रतीक्षेत आहेत.
50000 अनुदान मिळणेसाठी काय निकष आहेत:
1) जर एखाद्या शेतकऱ्याने 2017/18 मध्ये पीक कर्ज घेतले असेल व ते जून 2018 मध्ये भरले असेल तर असे शेतकरी अनुदानासाठी पात्र असतील.
2) याचप्रमाणे जर शेतकऱ्याने सण 2018/19 मध्ये पीककर्ज घेतले असेल व ते जून 2019 पर्यंत भरले असेल तर लाभ भेटेल.
3) तसेच ज्यांनी 2019/20 मध्ये पीककर्ज घेतले आहे व ते त्यांनी जुन 2020 पर्यंत भरले असेल त्यांनाही या अनुदानाचा लाभ भेटेल.
आज 5 वी यादी प्रसिद्ध झाली आहे या यादीमध्ये ज्या पात्र शेतकऱ्यांचे नावे असतील त्यांनी जवळच्या csc centre वर kyc केल्यानंतर त्यांना हे अनुदान भेटणार आहे.
पुढील लिंक वर क्लिक करून आपले यादीमध्ये नाव आहे का हे आपण पाहू शकता.
वरील याद्या या पुणे जिल्ह्यातील असून ज्या पात्र शेतकऱ्यांचे या यादीमध्ये नाव आहेत त्यांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रा मध्ये जाऊन kyc करून घेतलेनंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
सदर साईट शासनाची अधिकृत वेबसाईट नाही,तरी कोणत्याही अचूक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी